4 thoughts on “How to Open Saving Account in Maharashtra Gramin Bank (MGB)”

  1. सर,मी नांदेड जिल्हातील नायगाव तालुक्यातील रहिवासी आहे .माझे माझ्या मूळ गावी स्वतःची शेती आणि घर सुधा आहे ते माझ्या नावावर .मी नौकरी निमित्त मुंबई आहे .गावाकडे महिन्यातून दोन महिन्यातून गावाकडे जने येणे आहे .पण मला आता माझ्या गावी महाराष्ट्र ग्रामीण बँकेत खाते उघडायचे आहे.पण माझे आधारकार्ड मुंबई चे आहे तर माझे खाते उघडू शकतो का .बाकी कागदपत्रं उदा रहिवासी दाखला, इलेक्शन card, शेताचा ७/१२ मिळू शकतो.

    Reply
  2. Sir.
    Aadhar cha a dress dusrya gavacha aahe make mul gawi a unto opne kary che aahe majha kade Aadhar sodun sero documents aahet
    Plz sir mala help kara

    Reply

Leave a Comment